Dutch-Marathi: Common questions
Common questions
- Wat is dit?हे काय आहे?
- Hoeveel kost het?याची किंमत किती आहे?
- Is het ver?हे दूर आहे का?
- Mag ik binnenkomen?मी आत येऊ का?
- Wat is er gebeurd?काय झाले?
- Waarom niet?का नाही?
- Weet u het zeker?तुम्हाला खात्री आहे का?
- Wat wilt u?तुम्हाला काय हवे आहे?
- Hoeveel?किती?
- Welke?कोणते?
- Is het open?हे उघडे आहे का?
- Hebt u dit?हे तुमच्याकडे आहे का?
- Mag ik het proberen?मी हे वापरून बघू का?