German-Marathi: Common questions
Common questions
- Was ist das?हे काय आहे?
- Wie viel kostet es?याची किंमत किती आहे?
- Ist es weit?हे दूर आहे का?
- Darf ich hereinkommen?मी आत येऊ का?
- Was ist passiert?काय झाले?
- Warum nicht?का नाही?
- Sind Sie sicher?तुम्हाला खात्री आहे का?
- Was wollen Sie?तुम्हाला काय हवे आहे?
- Wie viele?किती?
- Welches?कोणते?
- Ist es geöffnet?हे उघडे आहे का?
- Haben Sie das?हे तुमच्याकडे आहे का?
- Kann ich es versuchen?मी हे वापरून बघू का?