Coreano-Marathi: Em casa
Em casa
- 집에 잘 오셨어요घरी स्वागत आहे
- 편하게 계세요हे तुमचंच घर समजा
- 저녁 준비됐어요जेवण तयार आहे
- 다녀왔습니다मी घरी आलो
- 어디 계세요?तुम्ही कुठे आहात
- 문 좀 닫아 주세요दार बंद करा
- 창문 좀 열어 주세요खिडकी उघडा
- 불 좀 켜 주세요लाइट लावा
- 불 좀 꺼 주세요लाइट बंद करा
- 문이 잠겨 있어요दार लॉक आहे
- 피곤해요मी थकलो आहे
- 여기 안이 추워요इथे थंड आहे
- 자러 갈게요मी झोपायला जातो
- 깨워 주세요मला उठवा
- 금방 돌아올게요मी लगेच येतो
- 여기 사세요?तुम्ही इथे राहता का
- 여기가 제 집이에요हे माझं घर आहे