Marathi-Turc : Questions courantes
Questions courantes
- हे काय आहे?Bu nedir?
- याची किंमत किती आहे?Ne kadar?
- हे दूर आहे का?Uzak mı?
- मी आत येऊ का?Girebilir miyim?
- काय झाले?Ne oldu?
- का नाही?Neden olmasın?
- तुम्हाला खात्री आहे का?Emin misin?
- तुम्हाला काय हवे आहे?Ne istiyorsun?
- किती?Kaç tane?
- कोणते?Hangisi?
- हे उघडे आहे का?Açık mı?
- हे तुमच्याकडे आहे का?Bu var mı sizde?
- मी हे वापरून बघू का?Deneyebilir miyim?