Marathi-Basque : Questions courantes
Questions courantes
- हे काय आहे?Zer da hau?
- याची किंमत किती आहे?Zenbat balio du?
- हे दूर आहे का?Urrun dago?
- मी आत येऊ का?Baimena al dut sartzeko?
- काय झाले?Zer gertatu da?
- का नाही?Zergatik ez?
- तुम्हाला खात्री आहे का?Ziur zaude?
- तुम्हाला काय हवे आहे?Zer nahi duzu?
- किती?Zenbat?
- कोणते?Zein?
- हे उघडे आहे का?Irekita dago?
- हे तुमच्याकडे आहे का?Hau baduzu?
- मी हे वापरून बघू का?Proba dezaket?