Marathi-Coreano: Em casa
Em casa
- घरी स्वागत आहे집에 잘 오셨어요
- हे तुमचंच घर समजा편하게 계세요
- जेवण तयार आहे저녁 준비됐어요
- मी घरी आलो다녀왔습니다
- तुम्ही कुठे आहात어디 계세요?
- दार बंद करा문 좀 닫아 주세요
- खिडकी उघडा창문 좀 열어 주세요
- लाइट लावा불 좀 켜 주세요
- लाइट बंद करा불 좀 꺼 주세요
- दार लॉक आहे문이 잠겨 있어요
- मी थकलो आहे피곤해요
- इथे थंड आहे여기 안이 추워요
- मी झोपायला जातो자러 갈게요
- मला उठवा깨워 주세요
- मी लगेच येतो금방 돌아올게요
- तुम्ही इथे राहता का여기 사세요?
- हे माझं घर आहे여기가 제 집이에요