Macarca-Marathi: Aşk ve romantizm
Aşk ve romantizm
- Szeretsz?तुम्ही माझ्यावर प्रेम करता का?
- Szerelmes vagyok beléd.मला तुमच्यावर प्रेम आहे.
- Hozzám jönnél feleségül?तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?
- Gyönyörű vagy.तुम्ही सुंदर आहात.
- Jóképű vagy.तुम्ही देखणे आहात.
- Tetszel.मला तुम्ही आवडता.
- Tetszem neked?तुम्हाला मी आवडतो का?
- Bejössz nekem.मला तुमच्यावर क्रश आहे.
- Leszel a barátnőm?तुम्ही माझी गर्लफ्रेंड व्हाल का?
- Leszel a barátom?तुम्ही माझे बॉयफ्रेंड व्हाल का?
- Megcsókolhatlak?मी तुमचे चुंबन घेऊ शकतो का?
- Csókolj meg!मला चुंबन द्या.
- Fogd meg a kezem!माझा हात धरा.
- Veled akarok lenni.मला तुमच्यासोबत राहायचं आहे.
- Boldoggá teszel.तुम्ही मला आनंदी करता.
- Törődöm veled.मला तुमची काळजी वाटते.
- Eljönnél velem randizni?तुम्हाला माझ्यासोबत फिरायला जायचं आहे का?
- Egyedül vagy?तुम्ही सिंगल आहात का?
- Egyedül vagyok.मी सिंगल आहे.
- Szerelmesek vagyunk.आम्ही प्रेमात आहोत.
- Boldog évfordulót!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- Szerelmem.माझ्या प्रिये.
- Drágám.प्रिय.