Urduca-Marathi: Sık sorulan sorular
Sık sorulan sorular
- یہ کیا ہے؟हे काय आहे?
- اس کی قیمت کتنی ہے؟याची किंमत किती आहे?
- کیا یہ دور ہے؟हे दूर आहे का?
- کیا میں اندر آ سکتا ہوں؟मी आत येऊ का?
- کیا ہوا؟काय झाले?
- کیوں نہیں؟का नाही?
- کیا آپ کو یقین ہے؟तुम्हाला खात्री आहे का?
- آپ کیا چاہتے ہیں؟तुम्हाला काय हवे आहे?
- کتنے؟किती?
- کون سا؟कोणते?
- کیا یہ کھلا ہے؟हे उघडे आहे का?
- کیا یہ آپ کے پاس ہے؟हे तुमच्याकडे आहे का?
- کیا میں اسے آزما سکتا ہوں؟मी हे वापरून बघू का?