Turco-Marathi: Amore e romanticismo
Amore e romanticismo
- Beni seviyor musun?तुम्ही माझ्यावर प्रेम करता का?
- Sana aşığım.मला तुमच्यावर प्रेम आहे.
- Benimle evlenir misin?तुम्ही माझ्याशी लग्न कराल का?
- Çok güzelsin.तुम्ही सुंदर आहात.
- Çok yakışıklısın.तुम्ही देखणे आहात.
- Senden hoşlanıyorum.मला तुम्ही आवडता.
- Benden hoşlanıyor musun?तुम्हाला मी आवडतो का?
- Sana karşı bir şeyler hissediyorum.मला तुमच्यावर क्रश आहे.
- Sevgilim olur musun?तुम्ही माझी गर्लफ्रेंड व्हाल का?
- Erkek arkadaşım olur musun?तुम्ही माझे बॉयफ्रेंड व्हाल का?
- Seni öpebilir miyim?मी तुमचे चुंबन घेऊ शकतो का?
- Beni öp.मला चुंबन द्या.
- Elimi tut.माझा हात धरा.
- Seninle olmak istiyorum.मला तुमच्यासोबत राहायचं आहे.
- Beni mutlu ediyorsun.तुम्ही मला आनंदी करता.
- Seni önemsiyorum.मला तुमची काळजी वाटते.
- Benimle çıkmak ister misin?तुम्हाला माझ्यासोबत फिरायला जायचं आहे का?
- Bekar mısın?तुम्ही सिंगल आहात का?
- Ben bekarım.मी सिंगल आहे.
- Biz aşığız.आम्ही प्रेमात आहोत.
- Yıl dönümünüz kutlu olsun.वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- Aşkım.माझ्या प्रिये.
- Tatlım.प्रिय.